गुरुवार, ७ एप्रिल, २०१६

साहित्य सागर साहित्य संघाच्या गझल लेखन व काव्य लेखन स्पर्धेचे निकाल जाहिर. मेहकर साहित्य सागर साहित्य संघाच्या वतिने आयोजित गझल लेखन स्पर्धा २०१६ व स्व. साधनाताई टेकाळे काव्य गौरव पुरस्कार २०१६ चे निकाल जाहिर करण्यात आले असुन यंदाच्या गझल लेखन स्पर्धेसाठी प्रथम- दिनकर गरुडे द्वितिय- योगिता पाटील तृतिय- वसंत शिंदे तर स्व. साधनाताई टेकाळे काव्य गौरव पुरस्कार २०१६ करिता प्रथम- जयदिप विघ्ने द्वितिय- सौ. कस्तुरी कुणाल देवरूखकर तृतिय- रावसाहेब जाधव यांची निवड करण्यात आली आहे. सर्व विजेत्यांना २४ एप्रिल २०१६ रोजी स्मृतिचिन्ह, व सन्मानपञ देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच सर्व सहभागींना सन्मानपञ देवून गौरविण्यात येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा