» नवोदित साहित्यिकांना हक्काचे व्यासपिठ मिळवुन देणे.
» नवोदितांना प्रोत्साहण देणे व मार्गदर्शन करणे.
» नवोदितांची लेखना बद्दल उत्तेजना वाढविण्यासाठी पुरस्कार व स्पर्धाचे आयोजन करणे.
» नवोदिता करिता साहित्य समेलनाचे आयोजन करणे.
» नवोदिता करिता दिवाळी अंक, प्रातिनिधिक काव्यसंग्रह, विशेषांकाचे प्रकाशन करणे.
» कवि समेलने, साहित्य समेलने, हुंडा विरोधी, अंधश्रध्दा, सामाजिक विषयाकरिता व्याख्याने आयोजित करुन समाज प्रबोधनाचे कार्य करणे.
» साहित्य सागर साहित्य संघाच्या शाखा स्थापण करुन साहित्य व समाज सेवेचे कार्य करणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा