शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५
स्मृतिगंध प्रातिनिधिक काव्य संग्रह
साहित्य सागर साहित्य संघाच्या वतिने जागतिक मराठी भाषा दिनाच्या दिवसी स्मृतिगंध पुरस्कारा करिता प्राप्त उत्कृष्ठ कविता मधुन स्मृतिगंध प्रातिनिधिक काव्य संग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. या काव्य संग्रहात महाराष्ट्रातील 45 कविँच्या कवितांचा समावेश आहे.
¤संपादक
अमोल ज्ञानदेव टेकाळे, संस्थापक अध्यक्ष
साहित्य सागर साहित्य संघ
¤प्रकाशक
साहित्य सागर साहित्य संघ
¤आर्थिक सहयोग
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
¤स्वागत मुल्य
ऐंशी रुपये
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा