शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

साहित्य सागर साहित्य संघाच्या वतिने देण्यात येणाय्रा स्मृतिगंध पुरस्कार वितरण सोहळा दि.28 फेब्रुवारी रोजी पार पडला. यावेळी उपस्थित पुरस्कार प्राप्त कविंना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा